पाचगाव वन कार्य आयोजना प्राथमिक मसुदा

पाचगांव ग्रामसभेने कोणत्याही शासकीय वा इतर बाह्य आर्थिक सहाय्याविना स्वयंस्फूर्तीने बनविलेला व अजून काही त्रुटी व चुका असतानाही सर्वांच्या माहितीसाठी नमुन्यादाखल उपलब्ध करून दिलेला पाचगांव गावाच्या सामूहिक वनसंपत्तीच्या कार्यआयोजनेचा प्राथमिक मसुदा.

ही एक नमूना वन कार्यआयोजना आहें, अंतिम नाहीं. या मधे लोक अधिक भर घालून व मार्गदर्शिकेचा उपयोग करून नवीन वन कार्यआयोजना बनवू शकतात.

महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर २०१६